‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

गुरुवार, 26 मार्च, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात लॉकडाऊनमुळे, मोठ्या प्रमाणात व्यवसाय सहज होत नाहीत. केंद्र सरकारने एप्रिल 2020 मध्ये 18 लाख टन साखर विक्री कोटा जारी केला आहे.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 रुपये ते 3275 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3180 रुपये ते 3260 रुपये होता.
गुजरात मध्ये M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3300 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3470 रुपये ते 3480 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3510 रुपये ते 3530 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3350 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये ते 3340 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनेशनल मार्केट: जगभरातील कोरोनाव्हायरसच्या व्यापकतेने बाजाराने संथ वेग घेतला आहे.
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 343.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.50 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.154 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.9970 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 1868 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 23.72 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 1410.99 अंकांनी वर येऊन 29,946.77 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 323.60 अंकांनी वर येऊन 8,641.45 अंकांवर वर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here