शुक्रवार, 26 जुन, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मागणी स्थिर आहे.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3170 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये ते 3270 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3425 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3330 रुपये ते 3440 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3251 रुपये ते 3271 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3261 रुपये ते 3301 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3420 रुपये ते 3525 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 354.00 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.71 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 75.569 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3608 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 2955, रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 39.02 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 329.17 अंकांनी वर येऊन 35171.27 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 94.10 अंकांनी वर येऊन 10383.00 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.