‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 26/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3250 ते 3325 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3350 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3300 ते 3340 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3540 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3500 से 3530 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3370 ते 3411 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3500 ते 3521 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3475 ते 3550 रुपये होता. M/30 चा व्यापार 3525 से 3600 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 475.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.62 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.118 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2234 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5022 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $67.61 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 4.89 खाली येऊन 55,949.10 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 2.25 अंकांनी वर येऊन 16,636.90 अंकांवर बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here