डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3180 ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3250 ते 3350 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3270 ते 3330 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3220 ते 3330 रुपये होता.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3490 ते 3510 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3221 से 3281 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3321 ते 3381 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 ते 3450 रुपये होता. M/30 चा व्यापार 3450 से 3500 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 505.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.59 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.656 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6069 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5541 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $73.75 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 1687.94 खाली येऊन 57,107.15 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 509.80 अंकांनी खाली येऊन 17,026.45अंकांवर बंद झाला.