सोमवार, 27 जुलै, 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात बाजारात मागणी स्थिर होती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3340 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3350 रुपये ते 3400 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3290 रुपये ते 3355 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 चा व्यापार 3311 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3311 रुपये ते 3321 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3385 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 रुपये ते 3475 रुपये राहिला.
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 359.20 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 11.84 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.764 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2320 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3108 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 41.45 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 194.17 अंकांनी खाली येऊन 37934.73 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 62.35 अंकांनी खाली येऊन 11131.80 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.