शुक्रवार, 27 डिसेंबर 2019
डोमेस्टिक मार्केट: आज बाजारात मध्यम मागणी दिसून आली.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटकः S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3200 रुपये ते 3250 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3270 रुपये ते 3350 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3170 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3280 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3520 रुपये ते 3550 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3300 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: इराणकडून कच्च्या साखरेची जोरदार मागणी असल्याने येत्या काही दिवसांत साखरेचे दर स्थिर राहण्याची शक्यता आहे.
जयगड बंदरासाठी मालवाहतुकीमुळे कोल्हापूर विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21000 ते रुपये 21100 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या च्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 21500 रुपये ते 21600 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 21800 रुपये ते 22000 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार कोल्हापूर आणि कर्नाटका विभागातून कच्च्या साखरेची मागणी 21600 रुपये ते रुपये 21750 रुपये आहे
भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 338 डॉलर ते 340 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 344 डॉलर ते 346 डॉलर पर्यंत आहेत.
भारतीय कच्च्या साखरेसाठी एफओबीचे इंडिकेशन 333 डॉलर ते 335 डॉलर आहेत
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 361.60 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 13.57 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.32 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.08 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4375 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 61.30 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 411.38 अंकांनी वर येऊन 41575.41 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 119.25 अंकांनी वर येऊन 12245.80 अंकांवर वर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.