‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 28/08/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3260 ते 3320 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3325 ते 3375 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3400 ते 3525 रुपये प्रति क्विंटल राहिला.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3470 से 3500 रुपये होता.

गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3351 ते 3400 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3461 ते 3501 रुपये प्रति क्विंटल राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3550 ते 3600रुपये होता. M/30 चा व्यापार 3650 से 3670 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here