गुरुवार, 29 अप्रैल, 2021
डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3060 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3250 आणि M/30 चा व्यापार 3300 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3440 ते 3470 रुपये होता.
गुजरात: S/30 साखरेचा व्यापार 3151 ते 3171 रुपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3221 ते 3241 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 ते 3380 रुपये होता. M/30 चा व्यापार 3375 ते 3400 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 470.10 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 17.41 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.046 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.3515 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 4842 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $65.31 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 32.10 अंकांनी वर येऊन 49,765.94 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 30.35 अंकांनी वर येऊन 14,894.90 अंकांवर बंद झाला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.