‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट – 29/12/2021

डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3200 ते 3230 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3330 ते 3360 रुपये प्रति क्विंटल राहिला.

कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3275 ते 3350 रूपये प्रति क्विंटल राहिला आणि M/30 चा व्यापार 3310 ते 3400 रुपये होता.

उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3435 ते 3470 रुपये होता.

गुजरात: S/30 चा व्यापार 3265 से 3381 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3331 ते 3481 रुपये होता.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3450 ते 3525 रुपये होता. M/30 चा व्यापार 3500 से 3550 रुपये होता.

(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 506.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 19.00 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.718 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.6288 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5679 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $75.86 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 90.99 खाली येऊन 57,806.49 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 19.65 अंकांनी खाली येऊन 17,213.60 बंद झाला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here