गुरुवार ,30 जानेवारी 2020
डोमेस्टिक मार्केट: देशभरात फेब्रुवारी 2020 कोटा घोषणेच्या प्रतीक्षेमुळे बाजारपेठेत कमी मागणी दिसुन आली.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3100 रुपये ते 3130 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3190 रुपये ते 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 साखरेचा व्यापार 3220 रुपये ते 3260 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3285 रुपये ते 3250 रुपये होता.
गुजरात मध्ये M/30 चा व्यापार 3280 रुपये ते 3300 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3540 रुपये ते 3570 रुपये राहिला तर M/30 चा व्यापार 3600 रुपये ते 3630 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3265 रुपये ते 3290 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3325 ते 3375 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: बाजारात चांगली मागणी दिसून आली.
एक्स फॅक्टरी नुसार सीझन 2018/19 इक्यूमसा 150 असलेल्या व्हाईट शुगरला चांगली मागणी आहे आणि त्याची किंमत 23300 रुपये ते 23500 रुपये आहे.
एक्स फॅक्टरी नुसार डिसेंबर 2019 / 20 इक्यूमसा 100 पेक्षा कमी असलेल्या व्हाईट शुगरची किंमत 23500 रुपये ते 23800 रुपये आहे.
भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी इंडिकेशन इक्यूमसा 150 असलेल्या, सिझन 2018/19 साठी 365 डॉलर ते 367 डॉलर पर्यंत आहेत आणि
इक्यूमसा 100 असलेल्या, सिझन 2019/20 साठी एफओबी इंडिकेशन 372 डॉलर ते 375 डॉलर पर्यंत आहेत.
लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 410.90 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 14.58 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.63 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.25 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3737 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 52.02 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 284.84 अंकांनी खाली येऊन 40913.82 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 93.70 अंकांनी खाली येऊन 12035 अंकांवर वर बंद झाला.