डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3330 ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3425 ते 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.
कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3390 ते 3500 रूपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3450 ते 3475 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3700 ते 3720 रुपये होता.
गुजरात: S/30 चा व्यापार 3361 से 3441 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3501 ते 3531 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3525 ते 3650 रुपये होता. M/30 चा व्यापार 3585 से 3700 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)
इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 503.70 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 18.94 सेन्ट्स होते.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.211 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.4049 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 5493 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI $74.214 डॉलर होते.
इक्विटी: बीएसई सेंसेक्स 286.91 खाली येऊन 59,126.36 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंज 93.15 अंकांनी खाली येऊन 17,618.15 अंकांवर बंद झाला.