डोमेस्टिक मार्किट: महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3110 ते 3140 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3220 रुपये प्रति क्विंटल राहिला. आणि रिसेल मार्केट मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3025 ते 3050 रुपये प्रति क्विंटल राहिला. M/30 चा व्यापार 3050 रुपये ते 3120 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3160 आणि M/30 चा व्यापार 3210 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश: M/30 चा व्यापार 3300 ते 3370 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3260 ते 3300 रुपये होता. M/30 चा व्यापार 3350 रुपये होता.
(हे सर्व दर जीएसटी वगळता आहेत)