‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार ३ ऑगस्ट २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज मार्केट मध्ये साखरेची मागणी चांगली होती. बर्‍याच दिवसानंतर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांत 25-30 रॅक व्यापार झाला. येथील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१५० रुपये प्रति क्विंटल ने ओपन झाले तर रिसेल चे भाव ३०९० ते ३१५० रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये विक्री ३३४० ते ३३८० रुपयात होत आहे. रिसेल चे भाव ३३२० ते ३३६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३११० ते ३१५० रुपये होता तर, तामिळनाडू मध्ये साखरेची विक्री GST सोडून ३२७५ ते ३३२५ रुपये मध्ये झाली.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here