‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शुक्रवार – 04 ऑक्टोबर 2019

डोमेस्टिक मार्केट: देशभरात आज साखरेची मागणी कमी राहिली.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3125 रुपये ते 3205 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार Rs 3265 ते Rs 3375 राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs 3425 ते Rs 3575 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs 3211 रुपये ते Rs 3265 रुपये होता तर M/30 चा व्यापार Rs 3300 रुपये ते Rs 3365 रुपये राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs 3350 ते Rs 3480 होता तर M/30 चा व्यापार Rs 3425 ते Rs 3450 होता.
*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: आज मार्केट मध्ये साखरेची मागणी चांगली होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 344 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.72 सेन्ट्स होते. भारतीय पांढऱ्या साखरेचे एफओबी संकेत 322$ ते 324$ राहिला. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्‍या साखरेची मागणी 21000 ते 21200 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.995 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.0845 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3744 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 52.61 डॉलर होते.

इक्विटी:सेन्सेक्स आणि निफ्टीमध्ये भारतीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात घसरण झाली. बीएसई सेंसेक्स 433.56 अंकांनी खाली येऊन 37,673.31 अंकांवर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 139.25 अंकांनी खाली आला आणि 11,174.75 वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here