‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार, 05 अगस्त, 2020
डोमेस्टिक मार्केट: आज बाजारात मोठी हालचल नव्हती.
महाराष्ट्र: S/30 साखरेचा व्यापार 3160 रुपये ते 3190 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3260 रुपये ते 3290 रुपये प्रति क्विंटल राहिला.
दक्षिण कर्नाटक: S/30 साखरेचा व्यापार 3370 रुपये ते 3450 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3500 रुपये प्रति क्विंटल राहिला.
उत्तर प्रदेश : M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3340 रुपये होता.
गुजरात : S/30 साखरेचा व्यापार 3251 रुपये ते 3261 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार 3281 ते 3291 रुपये प्रति क्विंटल राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3400 रुपये ते 3475 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3450 ते 3500 रुपये राहिला.

इंटरनेशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 377.80 डॉलर प्रति टन राहिला आणि यूएस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रैक्ट 12.93 सेन्ट्स होते.

करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 74.830 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 5.2422 मध्ये झाला, क्रूड फ्युचर्स 3247 रुपये प्रति बॅरल क्रूड WTI 43.27 डॉलर होते.

इक्विटी: बीएसई सेंसेक्स 24.58 अंकांनी खालती येऊन 37,663.33 अंकांवर बंद झाला, तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 6.40 अंकांनी वर येऊन 11,101.65 अंकांवर बंद झाला.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here