सोमवार, 07 ऑक्टोबर 2019
डोमेस्टिक मार्केट: आज मध्यम मागणीसह बाजार स्थिर होता.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3125 रुपये ते Rs.3205 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार Rs. 3265 ते Rs. 3375 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3425 ते 3575 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3211 रुपये ते 3265 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3365 रुपये राहिला.
कोलकाता: M/30 साखरेचा व्यापार 3820 रुपये ते 3855 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3350 ते Rs.3480 होता तर M/30 चा व्यापार 3425 रुपये ते 3450 होता.
*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: आज मार्केट मध्ये साखरेची मागणी चांगली होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 343.60 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.63 सेन्ट्स होते. भारतीय पांढर्या साखरेचे एफओबी संकेत 330$ ते 322$ राहिला. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्या साखरेची मागणी 20500 ते 20700 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.998 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.0625 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3815 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 53.58 डॉलर होते.
इक्विटी: भारतीय शेअर बाजारात घसरण झाली. बीएसई सेंसेक्स 141.33 अंकांनी खाली येऊन 37,531 अंकांवर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 48.35 अंकांनी खाली आला आणि 11,126.40 वर थांबले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.