सोमवार ८ जुलै २०१९
डोमेस्टिक मार्केट: आज मार्केट स्थिर राहिले. कारखान्यांचे साखरेचे भाव ३१०० ते ३१४० रुपये प्रति क्विंटल तर रिसेल चे भाव ३०३० ते ३०७५ रुपये होते. उत्तर प्रदेश मध्ये कारखान्यांचे साखरेचे भाव ३१०० ते ३१४० रुपये प्रति क्विंटल रुपये होता. रिसेल चे भाव ३२२५ ते ३२६० रुपये आहेत. गुजरात मध्ये S/30 चा व्यापार ३१०० ते ३१३० रुपये, तामिळनाडू मध्ये ३२०० ते ३२६० रुपये मध्ये विक्री झाली.
इंटरनॅशनल मार्केट: लंडन पांढऱ्या साखरेचे भाव ३२०.६० डॉलर तर यु.एस साखरेचा व्यापार १२.४४ सेंट्स होता.
कच्या साखरेचे FOB इंडिकेशन ३३६ ते ३३८ डॉलर आणि भारतीय पांढऱ्या साखरेचे भाव ३५२ ते ३५५ डॉलर राहिले.
एक्स फॅक्टरी अनुसार कच्या साखरेची मागणी २१००० ते २१३०० रुपये प्रति मेट्रिक टन आणि पांढरी साखर २२००० ते २२२०० रुपये प्रति मेट्रिक टन होती.
करन्सी आणि कमोडिटी: रुपया अमेरिकी डॉलर च्या तुलनेत ६८.५५ वर होता तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार ३.८ वर राहिला, क्रूड फ्युचर्स ३९३७ रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI ५७.३३ डॉलर होते
इक्विटी : बीएसई ३० सेंसेक्स ७९३ आक्कांनी घसरून ३८७२० अंकांवर तर एनएसई निफ्टी २५२ अंकांनी घसरून ११५५८ अंकांवर राहिला.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.