बुधवार, 09 ऑक्टोबर 2019
डोमेस्टिक मार्केट: आज मध्यम मागणीसह बाजार स्थिर होता.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3115 रुपये ते 3200 रुपये प्रति क्विंटल राहिला तर M/30 चा व्यापार Rs. 3255 ते Rs. 3365 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs. 3415 ते Rs. 3565 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3200 रुपये ते 3255 रुपये होता तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3355 रुपये राहिला.
कोलकाता: M/30 साखरेचा व्यापार 3810 रुपये ते 3845 रुपये होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3340 ते Rs.3470 होता तर M/30 चा व्यापार 3415 रुपये ते 3440 होता.
*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: २०१८-१९ च्या हंगामा मधील १५० पेक्षा कमी इक्युमझा असलेल्या पांढऱ्या साखरेला बाजारामध्ये चांगली मागणी होती. लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 344.80 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 12.47 सेन्ट्स होते. भारतीय पांढऱ्या साखरेचे एफओबी संकेत 330$ ते 322$ राहिला. एक्स फॅक्टरी नुसार, पांढर्या साखरेची मागणी 20500 ते 20700 रुपये प्रति मेट्रिक टन राहिली.
करन्सी आणि कमोडिटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.060 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.0774 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3791 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 53.26 डॉलर होते.
इक्विटी: मोदी सरकारने महागाई भत्त्यात 5% ते 17% वाढीची घोषणा केली, गुंतवणूकदारांच्या भावनांना चालना मिळाली, त्यामुळे सेन्सेक्स आणि निफ्टीला उचल मिळाली. बीएसई सेंसेक्स 645.97 अंकांनी खाली येऊन 38177.95 अंकांवर तर नॅशनल स्टॉक एक्सचेंजचा एनएसई निफ्टी 186.90 अंकांनी खाली आला आणि 11,313.30 वर थांबले.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.