‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

शनिवार, 16 नोव्हेंबर 2019

डोमेस्टिक मार्केट: आज देशभरात साखरेची मागणी कमी राहिली. दिवाळी सणाच्या आधीपासून बाजारपेठेत शांतता सुरु आहे, ज्यामुळे साठलेल्या साखर साठाच्या ढीगामुळे मिलर्स चिंतेत आहेत. जो साठा अजूनपर्यंत स्थिर आहे.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M/30 चा व्यापार 3190 रुपये ते 3250 रुपये राहिला.

दक्षिण कर्नाटकः S/30 साखरेचा व्यापार 3225 रुपये ते 3250 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3300 रुपये राहिला.

उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3320 रुपये ते 3400 रुपये होता.

गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3140 रुपये ते 3160 रुपये होता, तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला.

कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3550 रुपये ते 3560 रुपये राहिला.

तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3250 रुपये ते 3350 रुपये होता, तर M/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3325 रुपये राहिला.

कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here