‘विझी’ डेली शुगर मार्केट अपडेट

बुधवार २५ सप्टेंबर २०१९

डोमेस्टिक मार्केट: आज देशभरातील बाजार कमकुवत मागणी सहित सुरु झाला. येत्या नवरात्री सणामुळे साखरेची मागणी वाढण्याची अपेक्षा केली जात आहे.

महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3130 ते Rs.3170 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3180 ते Rs.3320 राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3345 ते 3390 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3180 to Rs.3190 तर M/30 चा व्यापार Rs.3290 to 3410 होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3700 ते 3740 होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3340 ते Rs.3515 होता तर M/30 चा व्यापार Rs.3400 ते Rs.3525 रुपये होता.

*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.

इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 334.5 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.69 सेन्ट्स होते.

करन्सी, कमोडिटी आणि इक्विटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 71.029 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1934 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 4012 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 56.31 डॉलर होते. बीएसई सेंसेक्स 503.62 अंकांनी खाली येऊन 38,593.62 अंकांवर तर एनएसई निफ्टी 148 अंकांनी खाली येऊन 11,440 वर थांबले.

हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here