शुक्रवार – २७ सप्टेंबर २०१९
डोमेस्टिक मार्केट: आज देशभरातील बाजार कमकुवत मागणी सहित सुरु झाला. येत्या नवरात्री सणामुळे साखरेची मागणी वाढण्याची अपेक्षा केली जात आहे.
महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार Rs.3105 ते Rs.3140 राहिला तर M/30 चा व्यापार Rs.3255 ते Rs.3460. राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार Rs.3410 ते 3570 होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार Rs.3120 ते Rs.3155 तर M/30 चा व्यापार Rs.3240 ते 3290 होता.
कोलकाता मध्ये M/30 चा व्यापार Rs.3800 ते 3825 होता.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार Rs.3380 ते Rs.3525 होता तर M/30 चा व्यापार Rs.3350 ते 3525 रुपये होता.
*कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
इंटरनॅशनल मार्केट: लंडन व्हाईट शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 341 डॉलर प्रति टन राहिला तर यु एस शुगर फ्रंट मंथ कॉन्ट्रॅक्ट 11.61 सेन्ट्स होते.
करन्सी, कमोडिटी आणि इक्विटी: अमेरिकी डॉलर च्या तुलनेत रुपयाचा व्यापार 70.524 मध्ये झाला तर ब्राझिलियन रिअल चा व्यापार 4.1708 मध्ये झाला. क्रूड फ्युचर्स 3947 रुपये प्रति बॅरल आणि क्रूड WTI 55.83 डॉलर होते. बीएसई सेंसेक्स 167.17अंकांनी खाली येऊन 38,822.57 अंकांवर तर एनएसई निफ्टी 58.80 अंकांनी खाली येऊन 11,512.40 वर थांबले.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.