२९ जून, शनिवार, २०१९
डोमेस्टिक मार्केट: जुलै महिन्याच्या कोटा घोषणेनंतर बाजार शांत राहिला. महाराष्टातील कारखान्यांचे भाव ३१०० ते ३१४० रुपये ओपन राहीले. तर दुसरीकडे रिसेल चा व्यापार ३०२० ते ३०५० रुपये राहिला. उत्तर प्रदेश मध्ये भाव ३२२० ते ३३५० रुपये तर रिसेल चा व्यापार ३१३० ते ३२२० रुपयात झाला. गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार ३११० ते ३१५० रुपये राहिला. तामिळनाडू मध्ये GST सोडून साखरेचे भाव ३२४० ते ३३२० रुपये होते.
हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.