शनिवार, 30 नोव्हेंबर 2019
डोमेस्टिक मार्केट: जाहीर झालेल्या कोट्यामुळे, बाजार शांत राहिला आणि जास्त मागणीदेखील पाहिली गेली नाही. महाराष्ट्रात S/30 साखरेचा व्यापार 3050 रुपये ते 3100 रुपये प्रति क्विंटल राहिला, तर M/30 चा व्यापार 3150 रुपये ते 3200 रुपये राहिला.
दक्षिण कर्नाटकः S/30 साखरेचा व्यापार 3195 रुपये ते 3225 राहिला, तर M/30 चा व्यापार 3275 रुपये ते 3280 रुपये राहिला.
उत्तर प्रदेश मध्ये M/30 चा व्यापार 3295 रुपये ते 3360 रुपये होता.
गुजरात मध्ये S/30 साखरेचा व्यापार 3130 रुपये ते 3180 रुपये होता, तर M/30 चा व्यापार 3230 रुपये ते 3290 रुपये राहिला.
कोलकाता: S/30 साखरेचा व्यापार 3520 रुपये ते 3560 रुपये राहिला.
तामिळनाडू मध्ये S/30 चा व्यापार 3300 रुपये ते 3310 रुपये होता, तर M/30 चा व्यापार 3350 रुपये ते 3360 रुपये राहिला.
कोलकाता वगळून दिलेले सर्व डोमेस्टिक साखरेचे भाव GST सोडून आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.