Dhampur Sugar Mills कडून उत्तर प्रदेशमध्ये डिस्टिलरी युनिटचा क्षमता विस्तार

बिजनोर : जिल्ह्यातील धामपूर येथील धामपूर साखर कारखान्याने (Dhampur Sugar Mills) अलीकडेच आपल्या धान्यावर आधारित डिस्टिलरी युनिटच्या विस्ताराचे काम पूर्ण केले आहे.

याबाबत प्रोजेक्ट्स टुडेमध्ये प्रकाशित वृत्तानुसार, १३ जून २०२३ रोजी सुरू झालेल्या १०० klpd विस्तारित क्षमतेच्या युनिटमुळे मोलॅसिस, सिरप आणि धान्यावर उत्पादन करणे सुलभ होणार आहे. धामपूर साखर कारखाना एक अग्रेसर, एकीकृत साखर कंपनी आहे. कंपनीकडून प्रक्रिया केलेली आणि कच्ची साखर, जैव इंधन, बायोमास आधारित नवीकरणीय ऊर्जा आणि इतर उप उत्पादनांची निर्मिती होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here