सोलापूर : सांगोला तालुक्यातील धाराशिव साखर कारखाना युनिट नंबर ४ चे मिल रोलर पूजन करण्यात आले. यावेळी चेअरमन अभिजित पाटील यांनी आगामी हंगामात कमीत कमी ४ लाख मेट्रिक टन ऊस गाळप करण्याचे उद्दिष्ट ठेवल्याचे सांगितले. मिल रोलर पूजन दीपक पवार आणि त्यांच्या सुविद्य पत्नी मधुरा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कारखान्याचे एमडी अमर पाटील, जनरल मैनेजर रविंद्र साळुंखे, मुख्य शेतकी अधिकारी जमीर काझी आदीसह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. अभिजित पाटील यांनी १२ वर्षे बंद असलेला साखर कारखाना ३५ दिवसात सुरु केला. मागील दोन हंगाम यशस्वीपणे पार पाडले. यंदाचा तिसरा गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने तयारी सुरु केली आहे.
Home Marathi Indian Sugar News in Marathi धाराशिव युनिट चारचे ४ लाख मेट्रिक टन गाळप करण्याचे उद्दिष्ट: अभिजित पाटील
Recent Posts
खेती की तस्वीर बदल देंगी मक्के की ये प्रभावशील किस्में, एथेनॉल उत्पादन बढ़ाने में...
किसी भी फसल से किसान को तब अच्छी कमाई हो सकती है जब उसकी बंपर पैदावार हो. बंपर पैदावार तब हो सकती है जब...
कर्नाटक : मजुरांच्या तुटवड्यामुळे ऊस गळीत हंगाम संथ गतीने, शेतकरी त्रस्त
बेळगाव / कोल्हापूर : कर्नाटकातील साखर कारखाने चालू होऊन १२ दिवस उलटले तरी अजून गाळपाला गती नाही. सध्या जिल्ह्यातील कारखान्यांची आकडेवारी पाहिली तर ती...
तमिलनाडु: नमक्कल में चालू सीजन में एक लाख टन गन्ने की पेराई की जाएगी
कोइम्बतुर : राज्यसभा सांसद के.आर.एन. राजेशकुमार ने कहा की, मोहनूर स्थित सलेम सहकारी चीनी मिल लिमिटेड ने चालू पेराई सीजन 2024-25 के दौरान एक...
युगांडा ने गन्ना उद्योग सुधार की दिशा में बड़ा कदम उठाया
कम्पाला : आर्थिक नीति अनुसंधान केंद्र (ईपीआरसी) ने गुरुवार को गन्ना उप-क्षेत्र पर विनियामक प्रभाव आकलन (आरआईए) रिपोर्ट के लिए राष्ट्रीय सत्यापन कार्यशाला की...
विठ्ठलराव शिंदे कारखान्याचे दोन्ही युनिट करणार २६ लाख मे. टन ऊस गाळप : उपाध्यक्ष...
सोलापूर : विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याच्या पिंपळनेर व करकंब युनिटमधून एकूण २६ लाख टन उसाचे गाळप होणार आहे. कारखान्याचे उपाध्यक्ष वामनराव उबाळे यांनी...
बीड : लोकनेते सोळंके कारखान्याची साखर उताऱ्यानुसार अधिकचा भाव देण्याची घोषणा
बीड : पश्चिम महाराष्ट्राच्या तुलनेत मराठवाड्यात पावसाचे प्रमाण कमी आहे. त्यामुळे याचा परिणाम शेती उत्पन्नावर होउन शेतकऱ्यांना तोटा सहन करावा लागतो. त्यात उसाच्या उत्पादनास...
‘कर्मयोगी’चे १८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट : माजी मंत्री राजेश टोपे
जालना : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ सहकारी साखर कारखान्याच्या युनिट एक आणि दोनमध्ये १८ लाख मेट्रिक टन उसाचे गाळप करण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले...