सहारनपूर, उत्तर प्रदेश: डीसीओ यांनी मंगळवारी देवबंद ऊस विकास परिषद तसेच सहकारी ऊस समिती देवबंद चे निरीक्षण करुन आवश्यक दिशा निर्देश दिले. दरम्यान, शेतकर्यांना समिती सोशल मिडिया ग्रुपमध्ये सर्वाधिक संख्या गोळा करणे आणि कोविड हेल्प डेस्क स्थापन करण्यात आले.
मेगळवारी जिल्हा ऊस अधिकारी कृष्ण मोहन मणि त्रिपाठी ने देवबंद पोचले आणि त्यांनी ऊस विकास परिषद अणि सहकारी ऊस समितीचे निरिक्षण केले. दरम्यान त्यांनी निरीक्षणदरम्यान कारखान्यातील कमी तात्काळ दूर करण्याचे निर्देश केले. तसेच ऊस विकास परिषदत उपस्थित ऊस पर्यवेंक्षकांना विभागीय फेसबुक, ट्यूटर, यू ट्यूब आणि फेसबुक वर अधिकाधिक संख्येने जोडण्यासाठी निर्देशित केले आहे.
या दरम्यान त्यांनी कार्ययोजना तयार करुन तात्काळ उपलब्ध केल्यामुळे आणि विभागीय लक्ष्यांना शंभर टक्के पूर्ण केले जावे यासाठी निर्देशित केेले आहे. तिथेच त्यांनी महिलांना रोजगाराच्या क्षेत्रामध्ये त्यांची भागीदारी निश्चित करणे तसेच सिंगल बड चिप च्या माध्यमातून ऊस रोपाचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी निर्देशित केले आहे.
कोविड हेंल्प डेस्क वर फेसमास्क, ग्लब्ज, सॅनिटायजर, थर्मल स्कैनर तसेच पल्स आक्सीमीटर सह आगंतुकांची विवरणिका रजिस्टरसह गेट वर कोविड हेल्प डेस्क स्थापन केले जाण्याबरोबरच ऊस समिती देवबंद मध्ये येणार्या प्रत्येक कर्मीचारी, अधिकारी तसेच बाहेरुन येणार्या लोकांचे थर्मल स्कॅनिंग करण्यासाठीही निर्देशित करण्यात आले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.