हि बातमी ऐकण्यासाठी इमेज खालील बटन दाबा.
दक्षिण-पश्चिम चीनच्या युन्नान प्रांत मध्ये दुष्काळा मुले यावर्षी कमी ऊस उत्पादन झाले आहे, उद्योग आणि सूचना प्रौद्योगिकी विभाग ने हि माहिती दिली.
चीनच्या प्रमुख ऊस रोपण क्षेत्रांपैकी एक, युन्नान मध्ये जवळजवळ 99,893 हेक्टर क्षेत्त्रातील ऊस गंभीरपणे प्रभावित झाला, हे एकूण ऊस रोपण क्षेत्राचा सुमारे 35 टक्के आहे. कमी ऊस उतपादन झाला मुले, साखरेचा उत्पदनला फटका बसला आहे
या प्रदेशात कमी पाऊस आणि उच्च तापमान बघायला मिळाला आहे.
सुमारे 84,460 हेक्टेयर ऊस थोड्या प्रमाणात आणि 13,006 हेक्टेयर ऊस गंभीरपणे, तर जवळजवळ 2,420 हेक्टर ऊस पूर्णपणे नष्ट झाला आहे