कोरोना मुळे आयात आणि निर्यातीवर परिणाम झाला आहे. ज्यामुळे प्रत्येक देश आपल्याकडे आवश्यक वस्तूंचा पुरेसा साठा आहे की नाही हे निश्चित करत आहे. मिस्त्र देखील साखरेसह इतर आवश्यक वस्तू जमा करण्यामागे होता आणि आता या देशाकडे पाच महिन्यांपेक्षाही अधिक महिने पुरेल इतकी साखर आहे.
पुरवठा मत्रालयाने बुधवारी सांगितले की, मिस्त्र च्या भंडारामध्ये 2 मिलियन टन साखर आहे, जी पाच महिन्यांपेक्षा अधिक महिने पुरेल. मिस्त्र चे प्रधानमंत्री मुस्तफा मदबुली यांनी सांगितले होते की, कारोना महामारी दरम्यान पुरवठा निश्चित करण्यासाठी साखरेसह इतर आवश्यक वस्तूदेखील सहा महिन्यापयंंत पुरतील तितक्या जमा करण्याचे उद्दीष्ट ठेवले आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.