EID Parry ने मिळवला १३ कोटींचा नफा

चेन्नई : EID Parry (India) Ltd ने साखर, वीज आणि डिस्टिलरीमध्ये गेल्या वर्षी १३ कोटी रुपयांचा नफा (standalone net profit) मिळवला आहे.

ईडी पेरीचा ऑपरेशनमधील महसूल ६० टक्क्यांनी वाढून ७२२ कोटी रुपये झाला आहे. तर एकूण खर्च ५०६ कोटीवरुन वाढून ७६६ कोटी रुपये झाला आहे. कंपनीने गेल्या गळीत हंगामात १.४६ लाख टन ऊसाच्या तुलनेत जवळपास २.६९ लाख टन उसाचे गाळप केले आहे. विजेच्या उच्च दरामुळे वीज विभागाला चांगला नफा मिळविण्यात मदत झाली आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here