यवतमाळ :आज यवतमाळ जिल्ह्यामध्ये नव्या 15 कोरोनाच्या रुग्णांची भर पडली आहे आणि यवतमाळ जिल्ह्याचा कोरोना रुग्णांचा आकडा आता 30 वर पोहोचला आहे. पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आल्याने 15 नव्या रुग्णांना कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
राज्य शासन आणि केंद्र शासन रात्रदिवस कोरोना आटोक्यात यावा यासाठी प्रयत्न करत आहेत, त्याच बरोबर पोलीस आणि डॉक्टर हि प्रयत्न करत आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.