फ्लॅग कॅरिअर एअरलाइन EL AL Israel Airlines (EL AL) ने ३० टक्के sustainable aviation fuel (SAF) चा वापर करून ७ ऑगस्ट रोजी आपल्या नवीन बोईंग ७८७ ड्रीमलायनरचे उड्डाण केल्याबाबत दुजोरा दिला आहे.
सिएटलच्या किंग काउंटी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून बोईंग फिल्ड ते तेल अविव (Tel Aviv) असे १५ तासांचे उड्डाण एसएएफचा वापर करून करण्यात आले. अशा प्रकारचे उड्डाण करणारी EL AL ही पहिली ठरली आहे.जून महिन्यात EL AL ने आयटीएच्या पर्यावरण मूल्यांकन कार्यक्रमामध्ये ( IATA Environmental Assessment Programme) सहभाग नोंदवत यावर स्वाक्षरी केली आहे. नव्या ड्रीमलायनर विमानाची डिलिव्हरी आणि अंशतः एसएएफ इंधनाच्या उड्डाणाने या दशकातील आव्हानांसाठी एअरलाइनच्या फ्लीटच्या नूतनीकरण आणि विभागाचा भाग बनवले आहे.
EL AL चे सीईओ दीना बेन ताल गनानसिया यांनी सांगितले की, “SAFचा वापर करून आमच्या पहिल्या जेटचे ऐतिहासिक उड्डाण आमच्या धोरणात्मक योजनेतील मैलाचा दगड ठरणारे आहे. आमच्या फ्लीटचा विस्तार आणि नूतनीकरण तसेच स्थिरतेसाठी कटिबद्धता यातून दिसून येते.

ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या दीर्घकालीन भागिदारीसाठी बोईंगचे आभारी आहोत. यातून आम्हाला आमच्या ग्राहकांना सुरक्षित आणि आरामदायी प्रवासाचा अनुभव देण्यास मदत होत आहे.
EL AL के फ्लीटमध्ये आता चार ड्रीमलायनर सहभागी आहेत. हे विमाने तेल अविव ते युरोप, उत्तर अमेरिका आणि पूर्व एशियापर्यंत जागतिक दूर अंतरावरील उड्डाणे घेतात.