लखीमपूर खीरी: उस शेतकर्यांना आपल्या तक्रारींसाठी कार्यालयात जावे लागणार नाही, तर घर बसल्या सर्वे, सट्टा, कैलेंडर, पावत्या आदीसाठी उस विभागाच्या टोल फ्री नंबर 1800-12-3202 वर नोंद करुन समस्यांचे निराकरण करुन घेवू शकतात. याशिवाय ईआरपी सेवा प्रदाता कंपनी एमिटी यांनीही उस शेतकर्यांच्या समस्येच्या निराकरणासाठी टोल फ्री नंबर 1800-103-5823 ची सेवा सुरु केली आहे. या नंबरवरही सर्वे, सट्टा, कैलेंडर, पावती आदींच्या समस्येच्या संबंधात तक्रार नोंदवू शकतात. उस विकास, उन्नतीशील शेती, कीटक नाशक याबबात माहिती शेतकरी कॉल सेंटर च्या टोल फ्री नंबर 1800-180-1551 वरुन मिळू शकते.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.