भारतासह पूर्ण जगभरात कोरोनाने धुमाकुळ माजवला आहे. यामुळे उद्योग अर्थिक संकटात सापडले आहेत. ब्राझील हा इथेनॉल आणि साखर उत्पादनात इतर देशात अग्रेसर देश आहे. हा देशही कोरोनाचे परिणाम भोगत आहे.
साखर आणि इथेनॉल कंपनी कोसानसा ला भिती आहे की, या क्षेत्रात काही ब्राझीलियाई कंपन्यांसाठी आर्थिक अडचणी खूप वाढू शकतील, कारण इंधनाच्या किमतीत सातत्याने घट होत आहे. आणि साखरेचे दरही खूप खाली गेले आहेत.
कोरोना वायरस मुळे ब्राझील च्या इथेनॉल उद्योगाचे मोठे नुकसान होत आहे. यानंतर उद्योगाने सरकारकडून दिलासा मिळावा, अशी मागणी केली, जी लवकरच पूर्ण होईल अशी आशा आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.