गुजरात : अहमदाबाद च्या साणंद परिसरामध्ये बुधवारी सकाळी गुजरात इंडस्ट्रियल डेवलपमेंट कोर्पोरेशन (जीआयडीसी) च्या एका फैक्ट्रीमध्ये भीषण आग लागली.
फायरब्रिगेडच्या 25 गाड्या दुर्घटनास्थळी पोचल्या आणि आग विझवण्याचे काम सुरु आहे. आतापर्यंत कोणतीही जिवित हानी झाल्याची सूचना आलेली नाही. सावधानता म्हणून आसपासच्या फैक्ट्रीज देखील रिकाम्या केल्या आहेंत. या दुर्घटनेमध्ये नुकसान झाल्याचे समजते. सध्या आग कशामुळे लागली याबाबतची माहिती अजूनही आलेली नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.