नवी दिल्ली : राज्याकडून संचालित तेल विपणन कंपन्या (ओएमसी) गेल्या 17 दिवसांपासून इंधनाच्या किंमती वाढवत आहेत. आणि इतिहासात पहिल्यांदाच बुधवारी राष्ट्रीय राजधानी दिल्लीमध्ये डिजेलच्या किंमतींनी पेट्रोलला देखील पार केले आहे.
आजच्या वाढीनंतर डिजेल 80 रुपये लिटर च्याही वर गेले आहे. दिल्लीमध्ये आज डिजेल 80.02 रुपये लीटर आहे, तर पेट्रोल 79.92 लिटर आहे. आज पेट्रोलच्या किंमतीत 0.16 पैसे आणि डिजेलच्या दरात 0.14 पैसे प्रति लिटर वाढ झाली आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.