केंद्र सरकारच्या अन्न आणि सार्वजनिक वितरण विभागाने २ ऑगस्ट २०२२ रोजी एका अधिसूचनेद्वारे वाहतुकीच्या पुरेशी उपलब्धता नसल्याने आणि जोरदार पावसामुळे निर्माण झालेल्या स्थितीमुळे जुलै महिन्याताचा साखर विक्री कोटा आणखी एक महिन्यासाठी वाढवला आहे.
जुलै २०२२ या महिन्यासाठी २१ LMT कोटा जाहीर करण्यात आला होता. त्यानंतर त्यामध्ये ४४,००० टन अतिरिक्त कोटा मंजूर करण्यात आला. त्यामुळे जुलै २०२२ साठी एकूण साखर विक्री कोटा २१.४४ LMT झाला होता.
जुलै कोटा २०२२ ची अधिसूचना पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
जुलै २०२२ च्या सुधारित कोट्याची अधिसूचना पाहण्यासाठी – येथे क्लिक करा
ऑगस्ट २०२२ महिन्याच्या साखर विक्री कोटा २२ LMT आहे – येथे क्लिक करा