चेन्नई : तामिळनाडूत मंगळवारी मुसळधार पाऊस झाला. तामिळनाडूच्या १५ जिल्ह्यांत जोरदार ते अति जोरदार पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला असून प्रशासनाने तामिळनाडूच्या ७ जिल्ह्यांत शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.
तसेच हवामान खात्याने येत्या 48 दिवसात 15 जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा दिला असून राज्य सरकारने हाय अलर्ट जारी केला आहे. गरज असल्यास घराबाहेर पडा अथवा घरात राहा. असे आवाहन राज्य सरकारने नागरिकांना केले आहे.
तिरुनेलवेल्ली, तूतीकोरिन, थेनी, विरुधुनगर, वेल्लोर आणि रामनाथपुरम या जिल्ह्यतील शाळा कॉलेज बंद ठेवण्यात आली आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.