कोल्हापूर, दि. 21 : जिल्ह्यात परतीच्या पावसाने पिकांना दिलासा दिला आहे. पाण्याअभावी ऊस, सोयाबीन, भुईमूगासह इतर पिके व्हिंटीलेटरवरच असल्यासारखीच होती. आज दुपारी झालेल्या मूसळधार पावसामुळे या पिकांना जिवदान मिळाले आहे. कोल्हापूर जिल्ह्यात महिन्यापूर्वी पाऊस थांबतोय की नाही, अशी परिस्थिती निर्माण झाली होती. संततधार आणि मूसळधार पडणाऱ्या पावसामुळे नदीकाठेचा सर्व ऊस कुजला आहे. यातच इतर पिकांनाही या पावसाचा फटका बसला होता. दरम्यान पावसाने उघडीप दिल्यानंतर गेल्या दहा ते वीस दिवसापासून कडक उन्हामुळे नदी कोरड्या पडल्या आहेत. पिकांना पाणी देण्यासाठी शेतकऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत होती. आज मात्र जिल्ह्यात झालेल्या मुसळधार पावसाने पिकांना जिवदान आणि शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील करवीर, कागल, हातकणंगले, आजरा, गगनबावडा तालुक्यात जोरदार पाऊस झाले आहेत.
Recent Posts
Uttar Pradesh: 32 out of 121 sugar mills begin sugarcane crushing operations
The sugarcane crushing season for 2024-25 has officially begun in Uttar Pradesh, with 32 of the state's 121 sugar mills already operational, according to...
विझी डेली शुगर मार्केट अपडेट – 05/11/2024
घरेलू चीनी की कीमतें स्थिर रहीं।
उत्तर प्रदेश और महाराष्ट्र के मुख्य बाजारों में चीनी की कीमतें स्थिर रहीं। मांग सुस्त बताई जा रही है।...
Karnataka Government revises cane crushing date to November 8 for sugar mills in Northern...
The Karnataka government has decided to revise the start date for cane crushing in sugar mills in the state’s northern region for the 2024-25...
Daily Sugar Market Update By Vizzie – 05/11/2024
ChiniMandi, Mumbai: 5th Nov 2024
Domestic Market
Domestic sugar prices remained stable.
Sugar prices in Uttar Pradesh and Maharashtra's main markets remained stable. Demand is said to...
उत्तर प्रदेश: 121 चीनी मिलों में से 32 चीनी मिलों ने शुरू किया गन्ना...
उत्तर प्रदेश के मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ के कुशल नेतृत्व एवं गन्ना किसानों के व्यापक हितों के दृष्टिगत मंत्री, चीनी उद्योग एवं गन्ना विकास लक्ष्मी...
Pakistan government reinstates CCTV surveillance on sugar mills
Lahore: The federal government has renewed its efforts to monitor the operations of sugar mills, setting a November 8, 2024 deadline for the installation...
શ્રીલંકા: સરકારે આયાતી ખાંડ પર સ્પેશિયલ કોમોડિટી ડ્યુટી વધારી છે
કોલંબો: શ્રીલંકાની સરકારે આયાતી ખાંડ પર રૂ. 50 પ્રતિ કિલોની સ્પેશિયલ એક્સાઈઝ ડ્યૂટીને 31 ડિસેમ્બર સુધી લંબાવવાનો નિર્ણય કર્યો છે, જે મૂળરૂપે 01 નવેમ્બરના...