नवी दिल्ली : गृह मंत्रालयाचे संयुक्त सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव म्हणाल्या, लॉकडाउनच्या सर्व नियमांचे पालन करावे. तसेच अत्यावश्यक आणि कमी आवश्यक असा भेदभाव न करता सर्वच मालवाहू ट्रक वाहतूक सुरळीतपणे झाली पाहिजे, असे आदेश गृह मंत्रालयाने सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेंशाच्या मुख्य सचिवांना दिले आहेत.
ते म्हणाले की, रिकामे ट्रक आणि माल वाहकांना माल देणे आणि घेणे झाल्यानंतर परत येण्याची परवानगीही दिली जावी. ट्रकमध्ये ड्रायवहर आणि त्याच्या सोबत एका व्यक्तीला मंजूरी देण्यात आली आहे. श्रीवास्तव ने हे स्पष्ट केंले की, हे सर्व आदेंश हॉटस्पॉटस आणि कनटेनमेंट झोन्स परिसरांना सोडून इतर सर्वत्र लागू आहेत.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.