सातारा : ग्रीन पॉवर शुगर्स लि. गोपूजचे २०२३ – २०२४ गळीत हंगामासाठीच्या मिल रोलरचे पूजन सांगली जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व कारखान्याचे मुख्य प्रवर्तक संग्रामसिंह देशमुख यांच्या हस्ते झाले. यावेळी देशमुख म्हणाले, साखर कारखाना कार्यक्षेत्रात मोठ्या प्रमाणात उसाची उपलब्धता आहे. आगाम गाळप हंगामामध्ये उच्चांकी ऊस गाळपाचे नियोजन करण्यात आले आहे, असेही देशमुख म्हणाले. आगामी गाळप हंगाम यशस्वी करण्यासाठी ऊस नोंदी, ऊस तोडणी वाहतूक करार सुरु आहेत. यावेळी जनरल मॅनेजर हणमंतराव जाधव, महेश घार्गे, ईश्वर कारंडे, धनाजी घार्गे, अनिल रेणुशे आदी उपस्थित होते.
Home Marathi Indian Sugar News in Marathi ग्रीन पॉवर शुगर्सच्या कार्यक्षेत्रात ऊस लागवडीत वाढ: देशमुख
Recent Posts
Daily Sugar Market Update By Vizzie – 07/11/2024
ChiniMandi, Mumbai: 7th Nov 2024
Domestic Market
Domestic sugar prices continue to trade weak
Sugar prices in Uttar Pradesh and Maharashtra's main markets have fallen by another...
व्यापारियों, डीलरों और अन्य द्वारा चीनी स्टॉक का साप्ताहिक अपडेट अब आवश्यक नहीं: केंद्र...
नई दिल्ली : भारत सरकार ने व्यापारियों/डीलरों/थोक विक्रेताओं/बड़ी श्रृंखला खुदरा विक्रेताओं/प्रसंस्करणकर्ताओं द्वारा चीनी स्टॉक के अनिवार्य साप्ताहिक प्रकटीकरण को बंद करने का निर्णय लिया...
Weekly updation of sugar stocks by traders, processors and others no longer required: Government...
The government of India has decided to discontinue the mandatory weekly disclosure of sugar stocks by traders/dealers/wholesaler/big chain retailers/processors. The decision comes after a...
सोलापूर : ऊस तोडणी कामगार गुंतले इतर पिके काढण्याच्या कामात
सोलापूर : विधानसभा निवडणुकीमुळे उसाचा हंगाम लांबला आणि त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला असे चित्र माळशिरस तालुक्यातील पश्चिम भागात आहे. येथे दरवर्षीप्रमाणे आताच ऊस तोडणी...
भारत की बिजली की मांग 7 प्रतिशत से अधिक CAGR की दर से बढ़ेगी...
नई दिल्ली : नोमुरा ने भारत के बिजली क्षेत्र के लिए मजबूत वृद्धि का अनुमान लगाया है। वित्त वर्ष 24 से वित्त वर्ष 27...
महाराष्ट्र : राज्यात १ लाख ९३ हजार ५७२ हेक्टरवर आडसाली ऊस लागवड
कोल्हापूर : आतापर्यंत राज्यात आडसाली उसाच्या एक लाख ९३ हजार ५७२ हेक्टर म्हणजेच सरासरी १८ टक्के लागवडी झाल्या आहेत. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी...
કેન્યા: બિમાર ખાંડ ઉદ્યોગને પુનર્જીવિત કરવા માટે સરકારે શુગર બોર્ડને પુનર્જીવિત કર્યું
નૈરોબી: બિમાર ખાંડ ઉદ્યોગને પુનર્જીવિત કરવા માટે સરકારે શુગર બિલ 2022 ને કાયદામાં ઘડીને કેન્યા સુગર બોર્ડને પુનર્જીવિત કર્યું છે. 2013 ના અધિનિયમ દ્વારા...