राज्य सरकारच्या प्रयत्नांमुळे ऊस उत्पादनात वाढ: मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

लखनऊ: ऊस हे आपल्या राज्यातील महत्त्वपूर्ण नकदी पीक आहे. सद्यस्थितीत ४५ लाखांहून अधिक उत्पादक शेतकरी ऊस पिकवत आहेत. राज्य सरकारच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांनी ऊसाचे उत्पादन वाढले आहे असे प्रतिपादन मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली.

शेतकऱ्यांना चांगले उत्पादन देणाऱ्या उसाच्या जातींची निवड करण्यासाठी मदत करा, असे निर्देश त्यांनी संबंधीत अधिकाऱ्यांना दिले.

मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी आपल्या सरकारी निवासस्थानी आयोजित बैठकीत विविध विभागांचा आढावा घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here