कोरोना वायरस चा जगभरातील साखर उद्योगावर परिणाम झाला आहे. साखरेची विक्री आणि साखरेच्या निर्यातीतील घट यामुळे साखर कारखाने आर्थिक तंगीशी झडगत आहेत.
इंडियन शुगर मिल्स असोसिएशन यांच्या नुसार, मे 2020 च्या सुरुवातीपर्यंत 42 लाख टन साखर निर्यातीसाठी करार केला आहे. कारखाने आणि बंदर येथून मिळालेल्या अहवालानुसार, जवळपास 36 लाख टन साखर निर्यातीसाठी कारखान्यांतून गेली आहे.
इंडानेशिया आणि इराण ला मोठ्या प्रमाणात साखरेच्या निर्यातीसाठी करार केले जात आहेत. शिपमेंट देखील होत आहे आणि येणार्या दिवसात सामान्य होण्याची शक्यता आहे.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.