भारतामध्ये 2020-21 हंगामात 310 लाख टन साखर उत्पादनाचा अंदाज इंडियन शुगर मिल्स असोसिएशन (इस्मा) ने वर्तवला आहे. इस्माने सांगितले की, भारताला या हंगामात जवळपास 60 लाख टनापेक्षा जास्त साखरेची निर्यात कायम ठेवावी लागेल.
इथेनॉल उत्पादनासाठी ऊसाचा रस आणि बी मोलॅसिस जवळपास 20 लाख टनाची शक्यता लक्षात घेवून उत्पादनाचा अंदाज लावण्यात आला आहे.साखर कारखाने गेल्या हंगामाप्रमाणे निर्यात अनुदानाची वाट पाहात आहेत, पण आतापर्यंत याची घोषणा करण्यात आलेली नाही.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.