सांगली : जिल्ह्यातील काही तालुक्यात पाऊस लांबल्याने ऊस पीक करपू लागले आहे. गेल्या काही दिवसापासून पावसाने दडी मारल्यामुळे उसावर करप्या रोगाचा आणि हुमणीचा प्रादुर्भाव वाढला आहे. किडीवर नियंत्रण आणण्यासाठी शेतकरी विविध कीटकनाशकांचा वापर करीत अह्हेत, पण कीड आटोक्यात येताना दिसत नाही. किडीमुळे पिकाचे नुकसान होऊन शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसण्याची भीती व्यक्त केली जात आहे. विशेषतः कडेगाव तालुक्यात हुमणी आणि करप्याचा जास्त प्रादुर्भाव पहायला मिळत आहे.
Recent Posts
Nifty, Sensex gain in early trade
Indian benchmark indices, Sensex and Nifty, started on a cautious note on Tuesday following a five-day losing streak, with ongoing foreign investor sell-offs and...
Morning Market Update – 25/02/2025
Yesterday’s closing dated – 24/02/2025
◾London White Sugar #5 (SWK25) – 554.70s (-5.50)
◾NYBOT Raw Sugar #11 (SBH25) – 21.09s (-0.22)
◾USD/BRL- 5.7785 (+0.0465)
◾USD/INR – ₹86.856 (+0.196)
◾Corn...
Season 2024-25: 44 mills end operations in Maharashtra; sugar production reaches 72.86 lakh tonnes
In the ongoing 2024-25 crushing season, 44 sugar mills have ended operations. These mills are from Kolhapur, Solapur, Nanded, Pune, and Ahilyanagar regions.
According to...
Daily Sugar Market Update By Vizzie – 24/02/2025
ChiniMandi, Mumbai: 24th Feb 2025
Domestic Market
Steady to weak sentiment witnessed in Domestic sugar prices
Domestic sugar prices were reported to be stable to weak, with...
महाराष्ट्र: छोटे गन्ना हार्वेस्टर को प्राथमिकता देने के प्रयास शुरू, समिति का गठन
पुणे: राज्य सरकार ने गन्ना पेराई सत्र के दौरान गन्ना कटाई करने वाले मजदूरों की समस्या का समाधान करने और बड़ी गन्ना कटाई मशीनों...
बेळगाव : चिदानंद कोरे साखर कारखान्याकडून १०२ दिवसांत १० लाख टन उसाचे गाळप
बेळगाव : चिकोडी, अथणी, रायबाग, कागवाड तालुक्यांसह सीमाभागातील कार्यक्षेत्र असलेल्या चिदानंद कोरे सहकारी साखर कारखान्याने यंदाच्या गळीत हंगामात १०२ दिवसांत ९ लाख ९९ हजार...
सोलापूर : पांडुरंग साखर कारखान्याचा हंगाम समाप्त, साखर उताऱ्यात मिळवले अव्वल स्थान
सोलापूर : कर्मयोगी सुधाकरपंत परिचारक पांडुरंग सहकारी साखर कारखान्याच्या गळीत हंगामाची सांगता कारखान्याचे उपाध्यक्ष कैलास खुळे यांच्या हस्ते ऊस गव्हाणीत शेवटची उसाची मोळी टाकून...