शिकारपूर : त्रिवेणी इंजिनीअरिंग अँड इंडस्ट्रीज लिमिटेड-पहासू साबितगढच्या माध्यमातून करीरा गावात ड्रोनद्वारे उसाच्या पिकावर कीटकनाशक फवारणी करण्यात आली. पहासू साबितगढच्या त्रिवेणी ऊस कंपनीच्या तसेच ऊस विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रदीप त्यागी यांच्या शेतात ड्रोनच्या माध्यमातून गरजेनुसार पाण्याचा वापर करत किटकनाशकांची फवारणी केली. उसावर ही फवारणी करण्यात आली. ड्रोनच्या फवारणीसाठी प्रती एकर १०० रुपये खर्च येतो, असे सांगण्यात आले. ड्रोनमुळे फवारणीत मनुष्यबळासह किटकनाशकाचीही बचत होत असल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. साबितगढ साखर कारखान्याचे महाव्यवस्थापक दिनेश कुमार यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले की, सध्या उसाच्या ०२३८ प्रजातीवर रोगाचा फैलाव गतीने होत आहे. त्याच्या नियंत्रणासाठी कारखान्याच्यावतीने सर्व शेतकऱ्यांना अनुदानावर औषध फवारणीसाठी मदत केली जात आहे.
Recent Posts
गन्ने की खरीद में अनियमितता: उत्तर प्रदेश में 14 FIR दर्ज
बरेली: उत्तर प्रदेश में गन्ना खरीद केंद्रों और चीनी मिलों में तैनात 50 क्लर्कों को चीनी मिलों, बिचौलियों द्वारा गन्ने की अवैध खरीद और...
ब्राझीलमध्ये कमी ऊस गाळप होऊनही इथेनॉलचे विक्रमी उत्पादन : युनिका
साओ पाउलो : ब्राझीलच्या ऊस उद्योग संघटनेने (युनिका) २०२४-२५ च्या पीक हंगामाचा अंतिम डेटा जाहीर केला आहे. यामध्ये ऊस गाळप कमी असूनही इथेनॉल उत्पादन...
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटमध्ये AI विषयक समितीच्या अध्यक्षपदी आमदार जयंत पाटील
पुणे: साखर आणि संबंधित उद्योगातील एक आघाडीची संशोधन, विकास संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (व्हीएसआय) ने ऊस शेतीमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढवण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी)...
अमेरिका : ‘साखर विष आहे’ या दाव्यावरून आरोग्य सचिव आणि साखर संघटना आमने-सामने
वॉशिंग्टन : साखर हे विष आहे आणि अमेरिकन लोकांना ते माहित असणे आवश्यक आहे, असे अमेरिकेचे आरोग्य आणि मानव सेवा सचिव रॉबर्ट एफ. केनेडी...
नांदेड : भाऊराव चव्हाण साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी नरेंद्र चव्हाण यांची निवड
नांदेड : भाऊराव चव्हाण सहकारी साखर कारखान्याच्या अध्यक्षपदी विद्यमान उपाध्यक्ष नरेंद्र चव्हाण यांची शुक्रवारी (ता. २५) निवड झाली आहे. अध्यक्ष गणपतराव तिडके यांनी राजीनामा...
ईरान के बंदरगाह शहर बंदर अब्बास में भीषण विस्फोट और आग लगी
तेहरान : सरकारी मीडिया रिपोर्टों के अनुसार ईरान के बंदरगाह शहर बंदर अब्बास में भीषण विस्फोट और आग लगी है।स्थानीय मीडिया के हवाले से...
महाराष्ट्र: मांजरा शुगर इंडस्ट्रीज ने AI तकनीक अपनाई, गन्ने की पैदावार बढ़ाने का लक्ष्य
धाराशिव : मांजरा शुगर इंडस्ट्रीज AI-संचालित खेती को अपनाकर महाराष्ट्र के चीनी उद्योग को आधुनिक बनाने की दिशा में कदम उठा रही है। पारंपरिक...