ईराण च्या खुजंस्थान प्रांतातील शुश मध्ये हफ्त तपेह साखर कारखान्याचे कर्मचारी जवळपास 3 महिन्यापेक्षा अधिक काळ संपावर आहेत. कारखान्याच्या खाजगीकरणाच्या विरोधात तसेच श्रमिक कार्यकर्त्यांची अटक आणि बर्खास्ती विरोधात त्यांचा संप 88 दिवसांवर पोचला आहे आणि 5 सप्टेंबर ला खुजेस्तान च्या गव्हर्नर समोर मजुरांनी निदर्शने केली.
आंदोलनकर्त्यांनी देंय थकबाकी आणि कामावरुन काढून टाकण्यात आलेल्या श्रमिकांच्या पुनर्वसनाची मागणी केली आणि कंपनीच्या खाजगीकरणाचा कठोर विरोध केला.
हि बातमी ऐकण्यासाठी प्ले बटन दाबा.