तेल अवीव: गाझाच्या आरोग्य अधिकार्यांनी दावा केला आहे कि, गाझामधील दोन निर्वासित शिबिरांवर इस्रायली हवाई हल्ल्यात अनेक लोक ठार झाले आहेत. दरम्यान, इस्रायली माध्यमांच्या वृत्तानुसार, इस्रायली सैन्याने गाझा पट्टीला पूर्ण वेढा दिला आहे. 48 तासांच्या आत इस्रायली सैन्य गाझा शहरात प्रवेश करू शकते. गाझामधील फोन सेवा एका महिन्यात तिसऱ्यांदा बंद करण्यात आली आहे. गाझामधील आरोग्य मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, इस्रायली हवाई हल्ल्यामध्ये आतापर्यंत 4,000 हून अधिक मुले आणि अल्पवयीनांसह 9,700 पॅलेस्टिनींचा मृत्यू झाला आहे. वेस्ट बँकमध्ये इस्रायलच्या हल्ल्यात 140 हून अधिक पॅलेस्टिनी ठार झाले आहेत. इस्रायलमध्ये हमासच्या हल्ल्यात 1,400 हून अधिक लोक मारले गेले आहेत आणि 242 लोकांना दहशतवादी गटाने ओलीस ठेवल्याचे म्हटले आहे.
Recent Posts
Morning Market Update – 25/12/2024
Yesterday’s closing dated – 24/12/2024
◾London White Sugar #5 (SWH25) – 518.40s (+6.20)
◾NYBOT Raw Sugar #11 (SBH25) – 19.54s (unch)
◾USD/BRL- 6.2439 (+0.0511)
◾USD/INR – ₹ 85.385...
फिलीपींस: सरकार ने ‘अन्य प्रकारों के चीनी’ पर शुल्क लगाने की योजना बनाई
मनिला : चीनी विनियामक प्रशासन (एसआरए) ने चीनी के “अन्य प्रकारों” के आयात पर शुल्क लगाने की योजना पर अपना पक्ष रखा है, जबकि...
वित्त आयोग ने ग्रामीण विकास के लिए उत्तर प्रदेश को 1599 करोड़ रुपये और...
नई दिल्ली : केंद्र सरकार ने मंगलवार को वित्तीय वर्ष 2024-25 के लिए उत्तर प्रदेश और आंध्र प्रदेश में ग्रामीण स्थानीय निकायों के लिए...
PHDCCI ने केंद्रीय बजट में PLI योजना के विस्तार, एमएसएमई को समर्थन और कर...
नई दिल्ली : 1 फरवरी, 2025 को पेश होने वाले केंद्रीय बजट 2025-26 के लिए विभिन्न क्षेत्रों और उद्योग निकायों से सुझाव वित्त मंत्रालय...
देशाच्या साखर आयात आणि निर्यात धोरणाचा साखर उद्योगावर दीर्घकालीन परिणाम
देशाच्या विकासाचा प्रमुख आधारस्तंभापैकी एक असलेल्या साखर उद्योगावर केंद्र सरकारच्या आयात आणि निर्यात धोरणांचा खोलवर प्रभाव पडतो. ही धोरणे देशांतर्गत पुरवठा आणि मागणी संतुलित...
एथेनॉल और अन्य क्षेत्रों पर फोकस: IREDA ने ओडिशा में हरित ऊर्जा परियोजनाओं के...
भुवनेश्वर : भुवनेश्वर में आयोजित ओडिशा सौर निवेशक सम्मेलन में, भारतीय अक्षय ऊर्जा विकास एजेंसी लिमिटेड (IREDA) के अध्यक्ष और प्रबंध निदेशक प्रदीप कुमार...
सोलापूर : ओंकार शुगर कॉर्पोरेशन उसाला देणार ३ हजार १ रुपये दर : चेअरमन...
सोलापूर : म्हैसगाव (ता. माढा) येथील ओंकार शुगर कॉर्पोरेशन युनिट क्रमांक सहामध्ये २०२४-२५ हंगामासाठी गळितास येणाऱ्या उसास प्रति मे. टन तीन हजार एक रुपये...