लातूर : मांजरा सहकारी साखर कारखाना येथे रोलर पूजन

लातूर : विकासरत्न विलासराव देशमुख मांजरा शेतकरी सहकारी साखर कारखाना येथे गळीत हंगाम २०२४-२५ साठी मिल रोलरचे पुजन व्हा. चेअरमन श्रीशैल उटगे यांच्या हस्ते दि.१२ जुलै रोजी झाले. यावेळी कारखान्याचे संचालक सुर्यकांत पाटील, सचिन शिंदे, निळकंठ बचाटे तात्यासाहेब देशमुख, अशोक काळे, नवनाथ काळे, बंकट कदम, सदाशिव कदम, अनिल दरकसे, विलास चामले, शंकर बोळंगे, बाबुराव जाधव, तज्ञ संचालक ज्ञानेश्वर भिसे, महेंद्रनाथ भादेकर, श्रीनिवास देशमुख, कार्यलक्षी संचालक, पंडित देसाई, कार्यकारी संचालक खाते प्रमुख उपखाते प्रमुख व कामगार आदींची उपस्थिती होती.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here