ब्राझीलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे पंतप्रधानांनी केले अभिनंदन

ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल लुईझ इनासिओ लुला दा सिल्वा यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले आहे.

पंतप्रधान कार्यालयाकडून करण्यात आलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की,

“ब्राझिलच्या अध्यक्षीय निवडणुकीत विजयी झाल्याबद्दल @LulaOficial यांचे अभिनंदन. उभय देशांमध्ये द्विपक्षीय संबंध आणि जागतिक मुद्यांवर सहकार्य अधिक दृढ आणि व्यापक करण्यासाठी मी आपल्यासमवेत काम करण्यास उत्सुक आहे.” -पंतप्रधान

(Source: PIB)

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here