मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेला सत्तास्थापनेचा तिढा अखेर सुटला आहे. राज्याच्या मुख्यमंत्री पदी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाजपाच्या बुधवारी झालेल्या बैठकीत हा ठराव करण्यात आला. भाजपाच्या अनेक नेत्यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिले आहे. राज्यात पुन्हा एकदा महायुतीचे सरकार सत्तेवर येणार आहे. या नव्या सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होणार आहेत. मुख्यमंत्री पदाच्या चर्चेकरता केंद्रीय निरिक्षक आज मुंबईत आले. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामण आणि विजय रुपाणी यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले. ज्येष्ठ नेते चंद्रकांत पाटील यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या नावाचा प्रस्ताव ठेवला तर उर्वरित आमदारांनी अनुमोदन दिले.
Home Marathi Hot News in Marathi महाराष्ट्र : देवेंद्र फडणवीस होणार राज्याचे नवे मुख्यमंत्री; उद्या शपथविधी
Recent Posts
Government allows sale of FCI rice to distilleries for ethanol production at fixed price...
In a relief to grain-based ethanol producers, the government has made relaxations in certain provisions regarding the reserve price of rice under the Open...
Uttar Pradesh government may consider increasing sugarcane price: Media report
The Uttar Pradesh government may make a decision on the sugarcane price this month, and if prices are increased, it will bring cheer to...
Daily Sugar Market Update By Vizzie – 07/01/2025
ChiniMandi, Mumbai: 07th Jan 2025
Domestic Market
Domestic prices were reported stable
After a sharp rise, domestic sugar prices in major markets were reported to be stable....
हरियाणा: अंतरफसलीकरण से गन्ना किसानों को आय में बढ़ोतरी करने के मौके
कैथल : बढती फसल लगत और महंगाई से छुटकारा पाने के लिए कृषि वैज्ञानिक गन्ना किसानों को अंतरफसलीकरण करने की सलाह दे रहे है।...
बिहार : ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे सर्व प्रश्न सोडविण्याचे ऊस आयुक्तांचे आश्वासन
सीतामढी : ऊस उत्पादक शेतकऱ्यांच्या ज्या काही समस्या असतील, त्या सोडविण्यासाठी विभाग स्तरावरून सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे आश्वासन ऊस आयुक्त अनिल कुमार झा...
अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी कारखाना देणार २८०० पहिला हप्ता : चेअरमन...
अहिल्यानगर : सहकार महर्षी शिवाजीराव नागवडे सहकारी साखर कारखान्यास चालू गळीत हंगामात गाळपास आलेल्या उसाचा पहिला हप्ता २८०० रुपये प्र. मे. टनाप्रमाणे येत्या दोन-तीन...
अहिल्यादेवी नगर : अशोक सहकारी साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी नीरज मुरकुटे
अहिल्यादेवी नगर : अशोक सह. साखर कारखान्याच्या तज्ज्ञ संचालक पदी नीरज मुरकुटे यांची निवड करण्यात आली आहे. नीरज हे सिद्धार्थ मुरकुटे यांचे चिरंजीव आहेत....